क्राईम

दुचाकीवरील चोरटयाने हिसकावले महीलेच्या गळ्यातील गंठण अन…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरांनी हौदास घातला असून सिमा अमर ओहोळ (वय ३५) या महिलेच्या गळयातील सोन्याचा गंठण अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवर येवून हिसकावून नेला आहे. महीनाभरातील ही दुसरी घटना शिरुर शहरात घडली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि.२८) नोव्हेंबर रोजी सायंकाळी १४:३० वा.चे सुमारास मौजे शिरुर गावच्या हद्दीत विद्याधाम प्राथमिक शाळा शिरुर येथून फिर्यादी सिमा ओहोळ या त्यांच्या घरी गुजर मळा येथे नर्मदा डेरी समोरील रस्त्याच्या भापकर स्टेशनरी दुकानाच्या समोरील रस्त्याचे डाव्या बाजूने जात असताना समोरुन माऊली हॉस्पिटलचे बाजू कडून दुचाकी वाहनावरील एक अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील गंठण त्याच्या हाताने जोरात हिसडा मारुन जबरीने चोरुन नेले आहे. सदर अनोळखी व्यक्तीविरुद्ध कायदेशीर तक्रार शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथपाटील हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संसदेत चर्चा नाही, पण मंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्राचे प्रश्न! तटकरे मैदानात; ४३८ कोटींच्या निधीसह कोकणासाठी मोठ्या मागण्या

मुंबई-गोवा महामार्गाच्या टोलनाक्यांपासून जलजीवन मिशनच्या ४३८ कोटींपर्यंत मुद्दे केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले मुंबई: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात…

10 तास ago

शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…

पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या…

13 तास ago

संसदेत पुढील आठवडा ठरणार निर्णायक

सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा…

15 तास ago

जळगावात शाळकरी विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला; जुन्या वादातून दहावीतील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत

जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना…

15 तास ago

परदेशात नोकरीचं आमिष; पोर्तुगालमध्ये महिलेला शरीरविक्रीसाठी दबाव? पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गंभीर आरोप

पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची…

15 तास ago

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद…

16 तास ago