क्राईम

माणुसकीला काळीमा! मित्राचा गळा कापून प्यायला रक्त…

बंगळुरू (कर्नाटक): मित्राचा गळा कापल्यानंतर रक्त पिल्याची संतापजनक घटना चिक्काबल्लापूर येथे घडली आहे. यावेळी दुसऱ्या मित्राने हा सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे. विजय असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार पाहून पोलिसही हादरले.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयच्या पत्नीचे मारेश सोबत अनैतिक संबंध होते. या रागातून 19 जून रोजी विजय आपला मित्र जॉनसोबत मिळून मारेशला जंगलात घेऊन गेला होता. जंगलात मारेशचा गळा चिरला आणि त्यानंतर त्याचे रक्त प्यायला. जॉनने आपल्या मोबाइलमध्ये ही घटना कैद केली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ विजयला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मारेशला कोणीतरी रुग्णालयात दाखल केले होतं. येथे डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केल्यामुळे तो बचावला आहे. सध्या त्याती प्रकृती ठीक आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

59 मिनिटे ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

18 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

22 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

22 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

22 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

22 तास ago