Shirur Police Station
सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर येथे पुणे नगर हायवे रोडवर मदय प्राशन करुन गाडी चालवून स्वतःच्या व दुसऱ्याच्या जीविताला कारणीभूत ठरु शकतात.
अशाच एका मोटर सायकल स्वारावर (दि. २३) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान शिरुर पोलीस स्टेशनच्या ट्राफिक विभागाने मोटर वाहन कायदा कलम 185 प्रमाणे 4 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन शिरुर न्यायालयामध्ये त्यांच्या विरुद्ध खटला पाठवण्यात आला आहे.
शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व मोटरसायकल ड्रायव्हर मोठ्या वाहनाचे ड्रायव्हर यांना आव्हान करते की, कोणीही मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये तरी अशा प्रकारची कृती कोणी केली तर त्यांच्या विरुद्ध वरील प्रमाणे कारवाई केली जाईल व अशा प्रकारची कारवाई या पुढेही सुरु राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…