कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर लोखंडी राँडने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान दंतोबा दंडवते याने २ मे रोजी दुपारच्या सुमारास संबंधित वयस्कर महिलेला घरी जाऊन जून्या वादावरुन जबर मारहाण केली असुन संबंधित महिलेला उपचारासाठी शिक्रापुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहे.
Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे
Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…