crime
रांजणगाव गणपती:- रांजणगाव गणपती येथुन एक टोयाटो कंपनीची इनोव्हा गाडी चोरीला गेली असुन याबाबत राहुल निळोबा फंड (वय 37) रा.रांजणगाव गणपती, गायत्री भवन, आय सी आय सी आय बॅंकेच्या पाठीमागे ता शिरुर जि पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल फंड हे रांजणगाव गणपती येथील आय सी आय सी आय बॅंकेच्या पाठीमागे राहतात. (दि 25) एप्रिल रोजी मध्यरात्री त्यांची गाडी घराच्या समोरच पार्कींग केलेली टोयाटो कंपनीची एम एच 12 एन डब्लू 0061 हि इनोव्हा गाडी अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेली आहे. रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार अनिल जगताप आणि तेजस रासकर करत आहेत.
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…