Angry Ox
चेन्नईः एका संतापलेल्या बैलापासून जीव वाचवण्यासाठी एक व्यक्ती खांबावर चढला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक संतापलेला बैल सैरभैर पळत आहे. रस्त्यावर चालताना एक बैल अचानक संतापला आहे. त्यावेळी एक व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळत आहेत. त्याचवेळी तिथं असलेल्या वीजेच्या खांबावर चढून सुटका करून घेतली. त्यावेळी बैल दुसरीकडे पळत आहे.
इंस्टाग्रामवरील kuttykalaivanan नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तीन मार्चला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत लाखो नेटिझन्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…
महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…
1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…
झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…
ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…