नवी दिल्ली : विवाह सोहळ्यादरम्यान नवरीने नवरदेवाच्या गळ्यात हार घातला आणि काही वेळातच नवरदेवाची पँट खाली आली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरेनासे होत आहे.
लग्नाशी संबंधित या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, वधू आणि वर त्यांच्या नातेवाईकांसह मंचावर दिसत आहेत. आता जयमाला घालायची पाळी. तेव्हा नववधू आधी नवरदेवाला हार घालते, त्यानंतर जेव्हा नवरदेव नववधूला हार घालण्यासाठी हात वर करतो, तेव्हा त्याचा पायजमा सुटतो आणि खाली येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही सेकंदासाठी नवरदेवाला याची जाणीव होत नाही. पण नंतर जेव्हा नववधू हे पाहून आपली मान वळवते, तेव्हा नवरदेवाला हे लक्षात येते आणि तो आपली मान दुसरीकडे वळवतो.
वराला हे लक्षात येताच तो बाजूला जाऊन पँट घालतो. नवरदेवाकडे पाहून नेटिझन्स मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. शिवाय, अनेकांना हसू आवरेनासे होत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…