Sandeep Lawande
शिरूरः सुजल ड्रायक्लिनने काही दिवसातच ग्राहकांचा विश्वास संपादन करत यशस्वी भरारी घेतली आहे. कोंढापुरीसह शिरूर, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा येथे शाखा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनीचे डायरेक्टर संदीप लवांडे यांनी दिली.
कोंढापुरी येथील कात्रज डेअरी शेजारी असलेल्या लवांडे वस्तीवर सुजल ड्रायक्लिनची सुरवात झाली. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर शिरूर, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा येथे नव्याने शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. कपडे धुण्यापासून ते इस्रीपर्यंतचा कालावधी काही मिनिटांचाच आहे. दिवसभरात हजारो कपडे धुण्यापासून ते इस्त्री केले जातात.
सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनीने जपानवरून मशिनरी मागवल्या असून, अत्याधुनिक पद्धतीने हे काम चालते. ‘सुजल’मध्ये कपडे दिल्यापासून ते घेईपर्यंतची सर्व माहिती ग्राहकांना मोबाईलवर समजते. गुणवत्ता हिच सुजलची ओळख काही दिवसात निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यातील विविध कंपन्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकजण येथे कपडे अगदी विश्वासाने देतात. यामध्ये महिला वर्गाचाही मोठा सहभाग आहे, असेही श्री. लवांडे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्कः
श्री. संदीप लवांडे (मो. 9764658100)
फॅक्टरीः कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे
शिरूर शाखाः आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर, पुणे.
शिक्रापूर शाखाः अजिंक्यतारा कॉम्पेलक्स, शिक्रापूर
कोरेगाव भीमा शाखाः आनंद एजन्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा, पुणे,
वेबसाईटः www.sujaldryclean.com
गुगल मॅप :
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…