भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. मनावर नियंत्रण ठेवा. समाजात मान-सन्मान मिळेल. मीडिया आणि आयटी क्षेत्रातील अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील.

वृषभ: घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये लक्ष द्या. शिक्षण आणि अध्यात्मिक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा. भगवान श्री हनुमानाची पूजा करा.

मिथुन: आजचा दिवस काहीसा संघर्षमय असेल. ऑफिसमधील कामात मेहनत घेतल्यास तुमच्या कार्यात यश प्राप्त होईल. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायातील कामात यशप्राप्ती होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल.

सिंह: कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. श्री गणेशाची पूजा करा. आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन कामाची सुरूवात करा. कामात चांगली प्रगती होईल.

कन्या: आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या योग्य मार्गदर्शनामुळे प्रगती कराल. व्यवसायात चांगला नफा होईल. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारी वाढवणारे काम मिळेल.

तूळ: शिक्षणात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगल असेल. शैक्षणिक क्षेत्रातून चांगली आणि आनंदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे अडचणींवर अगदी सहज मात कराल.

वृश्चिक: व्यवसायात चांगला लाभ होईल. न्यायालयीन प्रकरणामुळे रखडलेले काम मार्गी लागेल. नोकरीत बढती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मित्र, जुने नातेवाईकांची भेट होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल.

धनु: तब्येतीची काळजी घ्या. राजकारणात प्रगती होण्यास मार्ग उपलब्ध होईल. व्यवसायाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेताना थोडे गोंधळात पडाल. प्रवासात तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

मकर: व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता.

कुंभ: वायफळ खर्च करणं टाळा. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना कार्यात यश येईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकाल.

मीन: वायफळ खर्च करणं टाळा. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकाल. मित्रांसोबत वेळ घालवाल. गुंतवणूक करण्याची योजना आखाल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago