मुख्य बातम्या

शिक्रापुर येथील ज्ञानमुद्रा स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

शिक्रापुर (अर्जुन शेळके) ‘गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दिपस्तंभ’ या पवित्र ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुच्या चरणी कृतज्ञतेची मानवंदना अर्पण करत शिक्रापुर येथील ज्ञानमुद्रा स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरवात गुरुंच्या वंदनगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानमुद्रा स्कूलच्या सर्वेसर्वा उज्ज्वला राजगुरु होत्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी ठुबे-कापसे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संयोजन ज्योती दराडी-गर्जे, प्रियांका कुंभार, पूजा सिंग तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले.

शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड

शिरुर; विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी त्या फिर्यादी महिलेवर राजकीय पुढाऱ्यांचा दबाव…?

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडले; चार जणांना अटक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

10 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

10 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

10 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

10 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

10 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

11 तास ago