आरोग्य

आठवड्यातून २ वेळा ही पेस्ट केसांना लावा, काळेभोर होतील केस

कमी वयात केस पांढर होण्याची समस्या आजकाल अनेकांना उद्भवते. केस पांढरे होणं ही एक मोठी समस्या बनलं आहे.

हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे, कांदा, दही, नारळाचा वापर करू शकता. हे सर्व पदार्थ नैसर्गिक आहेत. तसंच केसांसाठी फायदेशीर ठरतात. मेथीचे दाणे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. बीट, कांदा केसांना पोषण देण्याचं काम करतात आणि नारळ, दही केसांना मजबूत आणि मुलायम बनवतात. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावून माईल्ड शॅम्पूने धुवा. हा उपाय नियमित केल्यास पांढरे केस काळे होतील. तसंच केसांना मजबूती येऊन नैसर्गिक चमक येईल.

केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे, याचं कारण चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी आणि ताण तणाव हे असू शकते. प्रदूषण, केमिकल्स प्रोडक्ट्सचा वापर केसांवर चुकीचा परिणाम करतो. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही केमिकल्स डाय आणि कलर्सचा वापर करू शकता. पण हे केसांना कमजोर बनवतात.

या उपायानं केसांचे कोणतंही नुकसान होत नाही. नियमित हा उपाय केल्यास पांढऱ्या केसांची समस्या उद्भवत नाही. ज्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस मजबूत राहतात. हा उपाय केल्यास केसांना नैसर्गिक चमक येते. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी खाण्यापिण्याची नियमित काळजी घ्या.

आवळा, हिरव्या भाज्या, प्रोटीनयुक्त फूड्सचा आहारात समावेश करा. ताणतणाव घेऊ नका. कारण याचा केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. केसांची नियमित काळजी घेणं गरजेचं आहे. नियमित हे उपाय केल्यास पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

18 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago