आरोग्य

निलगिरी तेलाचे फायदे

निलगिरी हे एक औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. निलगिरीचे अनेक पद्धतीने उपयोग होतो. अशा या निलगिरीला उबदार प्रदेशातील वनस्पती म्हणूनही ओळखले जाते.

या अशा वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणूनही केला जातो. यामाध्यमातून तेल, औदयोगिक तेल, औषधी तेल बनवण्यात येते. अशाच या निलगिरी पासून बनलेल्या तेलाचा वापर कोणत्या आजारावर करू शकतो ते जाणून घेऊया.

1) जर तुम्ही संधिवाताने त्रस्त असाल तर त्यावर निलगिरीच्या तेल उत्तम औषध म्हणून काम करते. संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळल्याने संधिवात कमी होतो.

2) तसेच भाजलेल्या जागेवर निलगिरीच्या तेलाने मसाज केल्यास जखम लवकर भरून येते.

3) श्वसननलिकेचा दाह आणि तुम्ही कित्येक दिवसांपासून दम्याचा त्रास सहन करत असाल तर यावर निलगिरीचे तेल उत्तम उपाय आहे.

4) निलगिरीच्या मुळामध्ये रेचक आणि निलगिरीच्या खोडाच्या सालींमध्ये टॅनिन असते यामुळे हे निलगिरी तेल नाकाच्या तक्रारीमध्ये उपयोगी असतो.

5) जुन्यात जुने कातडीचे रोगांवरही निलगिरीचे तेल उपयुक्त सिद्ध होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

3 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

3 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

3 तास ago