आरोग्य

बेलाच्या पानांचे आरोग्यकारक फायदे…

भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानाचा वापर आपण पिंडीवर वाहण्यासाठी करतो पिंडीवर वाहिल्यानंतर पुजारी किंवा घरातील माणसे ही बेलाची पाने टाकून देतात. मित्रांनो बेलाच्या पानांना आयुर्वेदात खूप महत्व आहे. बेलाच्या पानामध्ये इतके जबरदस्त परिणामकारक असे औषधी गुणधर्म आहे की ज्या बद्दल आपल्याला काहीच माहित नाही. आज आम्ही तुम्हाला बेलाच्या पानाचा कशाप्रकारे विविध आजारांवर उपयोग करता येतो व त्याचे कोणकोणते फायदे होतात याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

बेलाच्या पानाचा रस पिल्याने आपले शरीर आहारामधील अधिकाधिक पोषक तत्व शोषून घ्यायाला लागत मनाची एकाग्रता वाढते, ध्यान केंद्रित राहते, बेलाच्या पानाचा रस सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने हृदय मजबूत राहते, स्वथ राहते, तसेच ब्लड सेक्युलेशन वाढते, हृदयाची कार्यक्षमता वाढते व त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासाठी बेलाची पाने बारीक वाटून घ्यावी त्याची चटणी बनवावी ही चटणी बनवून पाण्यामधून अथवा त्याचा काडा बनवून तो नेहमी सेवन केल्याने हृदय ठणठणीत राहते हार्टशी संबंधीत सगळे प्रॉब्लेम दुर राहतात. हा बेलाचा पानाचा काढा खूप जबरदस्त आहे. डायबेटीस असलेल्या लोकांनी 20 बेलाची पाने, 20 कडूलिंबाची पाने, आणि 10 तुळशीची पाने एकत्रित वाटून घ्यावी व त्याच्या लहान लहान गोळ्या बनवून सोकवून ठेवाव्यात व नंतर ती गोळी रोज सकाळी 1 घ्यावी ही डायबेटीस कंट्रोलसाठी जबरदस्त फायदेशीर आहे.

मित्रांनो सांधीवाद, गुडघ्याचे दुखणे जास्त असेल, हात पाय सुजले असल्यास अश्यावेळी बेलाची पाने गरम करून दुखणाऱ्या जागेवर रोज बांधा बेलाची पाने वाफ, पित्तशामक अशी आहेत. सर्दी, खोकला, ताप यावर बेलाच्या पानाचा रस मधातून घेतल्याने चांगला फरक पडतो, पोट दुःखी, पोटात गॅस होणे, अपचन, अजीर्ण पोट होत असेल, यासाठी बेलाच्या पानाचा 10 ग्राम रस, 1 ग्राम काळीमिरी, आणि 1 ग्राम सेण्डव मीठ एकत्र करून सकाळ दुपार संध्याकाळी घेतल्याने हा त्रास कमी होतो.

सारखे तोंड येत असेल तोंडात फोड येत असतील तर बेलाची 2 ते 3 पाने चांगली चावून खावी याने आराम मिळेल. शारीरिक दूरबळता कमजोरी, थकावट होत असेल तर अशा वेळी बेलाच्या पानाचा चहा करून त्यामध्ये थोडी जिरपॉवडर आणि दूध मिक्स करून पिल्याने शारीरिक कमजोरी निघून जाते. बेलाची पाने आंघोळीचा पाण्यात टाकून आंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी नाहीशी होते बेलाच्या पानाचा रस आणि मिसरी एकत्र करून पिल्याने पित्ताचा त्रास होत नाही. छातीत होणारी जळजळ थाबते इतके जबरदस्त औषधी बेलाची पाने आहेत. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

17 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago