आरोग्य

हीमोग्लोबिनची कमतरता व उपाय

हृदयरोगाचा धोका:- एनीमियामुळे एरिदमिया नावाचा हृदयरोग होऊ शकतो. ज्यात हृदयाचे ठोके असामान्य होतात. एनीमियामुळे रक्तात कमी झालेली ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी हृदयाला ब्लड जास्त पंप करावं लागतं. ज्यामुळे हृदयाची साइज वाढणं किंवा हार्ट फेलिअर होऊ शकतो.

चिंचेचं पाणी:- हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी चिंचेचं पाणीही मिक्स करावं लागतं. हे तयार करण्यासाठी चिंच अर्धा तास पाण्यात टाकून ठेवा. जेव्हा ती मुलायम होईल तेव्हा चोळून पाण्यात मिक्स करा.

हीमोग्लोबिन वाढवणारा ज्यूस:- २ ते ३ चमचे डाळिंबाचे दाणे घ्या. त्यासोबत २ ते ३ चमचे बिटाचे तुकडे आणि २ ते ३ चमचे गाजराचे तुकडे टाका. यांना मिक्स करून ज्यूस तयार करा. या ज्यूसमध्ये एक चमचा चिंचेचं पाणी टाका. तुमचं हीमोग्लोबिन वाढवणारा उपाय तयार आहे. डॉक्टरांनुसार, १५ ते २० दिवस हा उपाय करून हीमोग्लोबिन वाढणार.

हीमोग्लोबिन कमी होण्याची लक्षण

थकवा आणि कमजोरी जाणवणे

श्वास भरून येणे

शरीर पिवळं पडणे

असामान्य धडधड

चक्कर येणे

डोकेदुखी

छातीत वेदना

हात-पाय थंड पणे

डोकेदुखी

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

3 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

3 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

6 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

7 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

7 तास ago