1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू मसाज करावी..
2)तर्जनी: आपले लहान आणि मोठे आतडे ह्या बोटाशी निगडित आहे.पोट दुखत असेल तर ह्या बोटाची मसाज करावी.
3) मध्यमा: ह्या बोटाचा संबंध अस्वस्थ, आळशी, आणि टेन्शन ह्याचाशी असतो. त्यामुळे असे वाटल्यास हे बोट हळू हळू मसाज करावे.
4)अनामिका: हे बोट मनाची शांती शी जोडलेली आहे. मन अस्वस्थ वाटले तर ह्या बोटाची मसाज करा.
5) करंगळी: किडनी आणि डोकेदुखी शी संबंधित आहे. जेव्हा असे वाटले तर ह्या बोटाचा मसाज करा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…
‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…