आरोग्य

हातातील चुंबकीय शक्ती म्हणजे नक्की काय…?

निसर्गाने माणसाला दोन हात दिले आहेत. शरीर शास्त्राच्या चुंबकीय शक्तीचा विचार केला असता डाव्या हाताचा पंजा हा उत्तर ध्रुव म्हणजे ऋण भार व उजव्या हाताचा पंजा हा दक्षिण ध्रुव म्हणजे धन भार असतो. ह्याचा उपयोग आपले शरीर स्वास्थ नीट करण्याकरता वापरता येतो.

प्रथम दोन्ही हात एकमेकांवर चांगले घासून भारीत करुन घ्यावेत व पुढीलप्रमाणे त्यांचा वापर करावा.

????डोके दुखणे: आपला डावा हात डोक्यावर व उजवा हात मानेवर १५ मिनिट (घड्याळ लावून) ठेवला तर डोके दुखायचे थांबते व मान दुखू लागते. नंतर डावा हात मानेवर व उजवा हात उजव्या बरगडी खाली लिव्हरवर १० मिनिट ठेवला तर मान दुखणे थांबते व आपण मोकळे होतो.

????छातीत दुखणे: (हार्टॲटॅक सुध्दा) पोटातील गॅस छातीत प्रेशर देऊ लागले कि छातीत दुखते (हार्ट ॲटॅक) येतो. अशा वेळी डावा हात डाव्या बरगडीखाली (स्प्लिनवर) आणि उजवा हात उजव्या बरगडीखाली (लिव्हरवर)१५ मिनिटे ठेवला तर पोटातील गॅसेस बाहेर पडतात व छातीत दुखायचे थांबते.

????दमा: दमेकऱ्याला अँटॅक आला की श्वास घ्यायला त्रास होतो. अशा वेळी उजवा हात गळ्याला खळगा असतो तेथे व त्याखाली एक वीत अंतरावर डावा हात १५ मिनिटे धरला तर धाप कमी होते.

????मूल एक वर्षाचे होई पर्यंत शी बिघडली किंवा झालीच नाही तर आई किंवा वडील किंवा कोणी मोठ्यांनी त्यांचा डावा हात बाळाचे बेंबीवर व उजवा हात बाळाचे पाठीला असे १५ मिनिट धरले तर शी सुधारते. बाळाची तब्बेत ठीक राहण्यासाठी असे रोज करावे.

????जेवणानंतर पोटावर म्हणजे बेंबी व बरगडी यांचे मध्ये उजवा हात १५ मिनिटे ठेवला तर अन्न नीट पचते. हे वयस्कर लोकांना फार उपयोगी आहे.

????पाळीला पोटात दुखत असेल तर ओटीपोटावर दुखणाऱ्या जागी डावा हात व मागे माकडहाडावर उजवा हात असे १५ मिनिटे धरले तर पोटात दुखणे कमी होते.

????पीसीओडी साठी स्त्रीयांनी ओटीपोटावर डावा हात व मागे माकडहाडावर उजवा हात १५ मिनिटे ठेवावे. असे २-३ महिने करावे.

????डोळ्यांच्या त्रासासाठी हात एकमेकांवर घासून डोळ्यावर ठेवले असता फायदा होतो. नंबर कमी होण्याची शक्यता.

????नाकातील हाड वाढले असेल तर डावा हात भूमध्यावर व उजवा हात डोक्याला मागील बाजूस १५ मिनिटे धरावेत. हे दिवसातून दोन तीन वेळा करावे.

????कान दुखत असेल तर दुखणाऱ्या कानावर डावा हात व दुसऱ्या कानावर उजवा हात १५ मिनिटे धरावा. ह्यामुळे कानात सतत येणार्या आवाजाचा त्रास पण कमी होतो.

????गुडघा दुखत असेल तर गुडघ्याला एका बाजूस डावा हात व दुसऱ्या बाजूस उजवा हात असे १५-१५ मिनिटे दिवसातून २-३ वेळा ठेवावेत. गुडघ्याला सूज असेल तर डावा हात सुजेवर व उजवा हात तळपायाला १५ मिनिटे लावावा व नंतर तळपाय पाण्याने धुवावा.

????मनात वाईट विचार येणे वाईट स्वप्ने पडणे ह्यासाठी दोन्ही हात एकमेकांवर घासून उजवा हात अनाहत चक्रावर ठेवावा.

????थायराँईडसाठी गळ्याला डाव्या बाजूने डावा हात व उजव्या बाजूने उजवा हात १५मिनीटे असे धरावेत. असे सकाळ संध्याकाळ धरणे आवश्यक आहे. असे तीन ,चार महीने करावे लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

3 तास ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

3 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

3 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

3 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

3 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

4 तास ago