महाराष्ट्र

मोठी बातमी! महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून खास भेट

संभाजीनगर: 1 मे – महाराष्ट्र दिन* या खास दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी मंत्रालयात हेलपाटे घालण्याची गरज उरणार नाही. कारण…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष

आजपासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाला असून यामुळे

स्थानिक पातळीवरच मिळणार आर्थिक मदतीसाठी मार्गदर्शन

वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार

गरजू रुग्णांना अधिक तत्पर सेवा

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष काय करतो

अर्ज कसा करावा याचे मार्गदर्शन करेल

कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती देईल

तुमच्या अर्जाची सद्यस्थिती ट्रॅक करता येईल

पात्र आजार व शासकीय रुग्णालयांची यादी दाखवेल

गरजूंना मदतीसाठी जनजागृती करेल

आपत्ती काळात तत्काळ सेवा देईल

निधी संकलनासाठी प्रयत्न करेल

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

विहीत नमुन्यातील अर्ज

सिव्हिल सर्जनने प्रमाणित वैद्यकीय खर्च प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला (रु.1.60 लाखांपेक्षा कमी असावा)

आधार कार्ड व रेशन कार्ड (महाराष्ट्राचे)

आजाराचे रिपोर्ट

अपघात असल्यास MLC रिपोर्ट

प्रत्यारोपणासाठी ZTCC मान्यता

संबंधित रुग्णालय मुख्यमंत्री सहाय्यता प्रणालीवर नोंदणीकृत आहे का हे तपासा

अर्ज कुठे पाठवायचा?

Email: aao.cmrf-mh@gov.in

सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात ईमेल करा

मुळ कागदपत्रे तात्काळ टपालाने पाठवा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

10 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

16 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

16 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

17 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

17 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

17 तास ago