संभाजीनगर: शेंद्रा डीएमआयसी – बिडकीन – वाळूज – करोडी – हर्सूल – सावंगी या मार्गावरून जाणाऱ्या नव्या रिंग रोड प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे आणि तो लवकरच शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. हा रिंग रोड छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MRDA) कडून प्रस्तावित असून, शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे
60 ते 70 किमी लांबीचा फुल-फ्लेज्ड रिंग रोड
शहराच्या बाहेरील मोठ्या ट्रॅफिकचा भार कमी होणार
वेळ, इंधन आणि श्रम वाचणार
शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार
औद्योगिक वसाहतींना थेट जोडणारा द्रुतमार्ग
नवीन हॉटेल्स, मॉल्स, लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप विकासाला चालना
जमीन मालकांना आणि गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा
या रिंग रोडवर असलेले महत्त्वाचे भाग
सावंगी
गोपाळपूर
शेंद्रा D.M.I.C
बिडकीन
भालगाव
पाचोड
सिंदोन – भिडोन
नक्षत्रवाडी
वडगाव कोल्हाटी
शरणापूर
मिटमिटा
जटवाडा
येत्या काळात होणारे फायदे
शहराचे विस्तार नियंत्रित आणि नियोजनबद्ध
रिअल इस्टेटला बूस्ट
लॉजिस्टिक्स कंपन्यांसाठी सोयीस्कर नेटवर्क
नव्या नोकरीच्या संधी
हरित झोनची जोपासना
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…