मुंबई: भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या संकल्पनेतून सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विना विकासक ‘स्वयं पुनर्विकास’ योजना उदयास आली. मुंबईत या योजनेने गती घेतली असून सहकार क्षेत्रात ही योजना लोकप्रिय ठरली आहे. आज याचा प्रत्यय विधानपरिषदेच्या सभागृहात दिसून आले. आमदार सत्यजित तांबे यांनी या योजनेचे आणि आ. प्रविण दरेकर यांच्या कामाचे भर सभागृहात कौतुक केले.
आ. तांबे म्हणाले कि, सरकारने मोठ्या प्रमाणावर घरकुल योजना करण्याचे ठरविले आहे. आ. प्रविण दरेकर यांनी स्वयं पुनर्विकास योजना आणली त्यांचे अभिनंदन आहे. बिल्डरला बाजूला ठेवून इमारत विकसित केली तर खूप मोठा फायदा लोकांना होतो. अतिशय उत्कृष्ट अशी स्वयं पुनर्विकास योजना आहे. स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून पुनर्विकास असा प्रयोग दरेकरांनी केला आणि तो प्रचंड यशस्वी झालाय, असे उद्गार आ. तांबे यांनी काढले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…