महाराष्ट्र

नाशिक मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली गंभीर दखल

दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांना दिले निर्देश

ठाणे: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे चार पत्रकारांना मारहाण झाल्या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधत पत्रकारांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. पत्रकारांना अमानुष मारहाण करणे हे सपूर्णपणे गैर असून शिंदे यांनी या घटनेचा निषेध केला असून, याप्रकरणी जे ही दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

1 तास ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

1 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

2 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

2 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

2 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

2 तास ago