औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील भिवगाव येथे सैराटची पुनरावृत्ती घडली असून अवघ्या दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या प्रियकराची बाप आणि तिच्या काकाने हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छ. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या भिवगावातील दहावी शिकणाऱ्या मुलाचं गावातील एका मुलीवर प्रेम होतं. दोघेही एकाच शाळेत शिक्षण घेत होते. या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, यांच्या प्रेमाची कुणकुण मुलीच्या कुटुंबीयांना लागली. या मुलाने मुलीला मोबाईल देखील गिफ्ट केला होता.
सदरील मुलगा हा २५ तारखेपासून बेपत्ता होता. अखेर काल त्याचा मृतदेह सापडला. मुलाने मुलीला दिलेल्या मोबाईल गिफ्टवरून या हत्येचा उलगडा झाला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दादासाहेब आणि सुनील या दोन आरोपींना अटक केली आहे.
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…