महाराष्ट्र

B. Pharma नंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या नोकऱ्या

संभाजीनगर: Pharm शिकून झाल्यानंतर अनेकांना वाटतं. पुढे काय? पण खरंतर ही तर सुरुवातच असते. कारण तुमच्यासमोर अशा काही करिअरच्या दिशा असतात जिथे कमाई पण भरपूर आणि मानदेखील

चला पाहूया टॉप 5 करिअर ऑप्शन्स

1) फार्मासिस्ट (Pharmacist)

सरकारी + खासगी क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी

रुग्णालयात किंवा मेडिकल स्टोअरमध्ये औषध देण्याचं काम

रुग्णाला योग्य औषध, डोस आणि साइड इफेक्ट्स समजावून सांगणे

पगार

सरकारी हॉस्पिटल – ₹45,000 ते ₹56,000/महिना

खासगी क्षेत्र – ₹5 लाख ते ₹7 लाख/वर्ष

2) मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (MR)

ज्यांना बोलणं, माणसांमध्ये मिसळणं आवडतं त्यांच्यासाठी!

डॉक्टरांना नवीन औषधांची माहिती देणं

सतत प्रवास, प्रमोशन, बोनस आणि आकर्षक इन्सेन्टिव्ह्स!

पगार

सुरुवात – ₹3.5 ते ₹5 लाख/वर्ष

अनुभवी – ₹10 ते ₹15 लाख/वर्ष

3) औषध निरीक्षक (Drug Inspector)

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी खास

मार्केटमधील औषधांची गुणवत्ता तपासणं

UPSC किंवा MPSCसारख्या परीक्षांमधून निवड

पगार

₹6 ते ₹10 लाख/वर्ष

स्थिर नोकरी + सन्मान

4) क्लिनिकल रिसर्च असोसिएट (CRA)

संशोधन आणि सायन्समध्ये रस असणाऱ्यांसाठी

औषधांची चाचणी, डेटा गोळा करणं आणि रिपोर्ट तयार करणं

फार्मा कंपन्या, रिसर्च संस्था आणि हॉस्पिटलमध्ये संधी

पगार

सुरुवात – ₹4 ते ₹8 लाख/वर्ष

अनुभव वाढल्यावर – ₹15 ते ₹25 लाख/वर्ष

5) फार्माकोव्हिजिलेन्स मॅनेजर (Pharmacovigilance Manager)

औषधांचे साइड इफेक्ट्स लक्षात ठेवणं व नोंदवणं

रिस्क मॅनेजमेंट, रिपोर्टिंग आणि सुरक्षा

MNC कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी

पगार

3-5 वर्षांचा अनुभव घेतल्यावर ₹15 लाख/वर्षापर्यंत!

5) स्वतःचा बिझनेस सुरू करा

ज्यांना नोकरीपेक्षा स्वतःचं काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी

मेडिकल स्टोअर, WHO-GMP युनिट, फार्मा डिस्ट्रीब्युशन

ऑनलाईन फार्मसी (जसे – 1mg, Netmeds चा पार्टनर बनणं)

कमाईची मर्यादा नाही – मेहनतीवर अवलंबून

आणखी पर्याय

फार्मा कंपनीत QA/QC ऑफिसर

मेडिकल अंडर रायटर

B.Pharm नंतर M.Pharm किंवा MBA करून उच्च पद

स्वतःचा वॉरहाऊस सुरू करणे

थोडक्यात सांगायचं झालं तर…

B.Pharm ही केवळ डिग्री नाही, ती एक गोल्डन गेटवे आहे.

संशोधनासाठी

कॉर्पोरेटमध्ये करिअरसाठी

सरकारी नोकरीसाठी

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

17 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

17 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

17 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

17 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

17 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

18 तास ago