महाराष्ट्र

महिला आमदारांनी विधान भवनात उपसभापतीची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई: विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी आ. माधुरी मिसाळ, आ. मनीषा कायंदे, आ. अदिती तटकरे, आ. प्रणिती शिंदे, आ. ऋतुजा लटके, आ. श्वेता महाले, आ. प्रतिभा धानोरकर, आ. मोनिका राजळे या महिला आमदारांनी विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांची सभापती दालनात भेट घेतली.

डॉ. गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिका दिवाकर गोऱ्हे यांचे (दि २०) फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यात निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर या सर्व मान्यवरांनी डॉ. गोऱ्हे यांची विधान भवनात सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच भेट घेऊन राजकीय जीवनातील वैयक्तिक पातळीवरील संवेदना जागृत असल्याची प्रचिती दिली. डॉ. गोऱ्हे यांनी या सदस्यांच्या सहवेदनेबाबत ऋण व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

4 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

4 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

10 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

10 तास ago