Shikrapur Police Station
शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) सह सणसवाडी येथे वाहतूक कोंडी होत असल्याने सदर ठिकाणी वाहतूक नियमनाचे काम पोलीस करत असताना शिक्रापूर येथील पाबळ चौक येथे परशुराम फुले यांनी त्यांचे एम एच १४ जि पी ११८१ हा पिकअप रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होईल असे लावले होते, तर सणसवाडी येथे देखील आजिनाथ गायकवाड यांनी त्यांची एम एच १४ सि यु ३२३६ हि रिक्षा विरुद्ध बाजूने चालवत आणून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे दिसून आले.
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सहदेव सूर्याजी ठुबे व पोलीस नाईक मिलिंद दिलीप देवरे दोघे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्या असल्याने शिक्रापूर पोलिसांनी परशुराम गिरीधर फुले (वय ३७) रा. मोरे वस्ती चिखली ता. हवेली जि. पुणे व आजिनाथ शामराव गायकवाड (वय २०) रा. आकुर्डी पिंपरी चिंचवड पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…