शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील उद्योजक दत्तात्रय कुंडलिक यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे) सरदवाडी (ता.शिरुर ) येथील उद्योजक दत्तात्रय कुंडलिक यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुणे येथे नुकतेच स्विफ्ट अन् लिफ्ट यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच उद्योगात गगनभरारी घेणाऱ्या यशस्वी मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

 

शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे ‘विजय हिंदू’ या नावाने कुंडलिक यांचे हॉटेल असून येथील भेळ ही सातासमुद्रापार गेली आहे. राज्यातील अनेक राजकीय नेते पुणे-नगर महामार्गावर जात असताना नेहमी येथील भेळीचा आस्वाद घेतात. तर परदेशात ही भेळ मागणीनुसार पाठवली जात आहे.

 

पिंपरी चिंचवड येथे नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला.या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या हस्ते दत्तात्रय कुंडलिक,निखिल कुंडलिक यांना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने राज्यभरातून उद्योजक उपस्थित होते.

शिरुरमध्ये महिलांचे अनोखे रक्षाबंधन राखी सामाजिक प्रश्नांची अन ओवाळणी महिला सुरक्षेची

मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड

रांजणगाव MIDC मधील व्हर्लफुल कंपनीच्या गोडाउन मधुन चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासहीत केली अटक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago