उपाध्यक्षपदी अविनाश घोलप तर सचिवपदी मंगेश रत्नाकर
शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची बैठक नुकतीच सा संपन्न झाली, यावेळी पुणे जिल्हा कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक संदीप खळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते पुणे जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या बैठकीत दैनिक प्रभात आणि दैनिक समर्थ भारतचे अरुणकुमार मोटे यांची पुणे विभागाच्या सदस्यपदी, न्युज नेशन वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सचिन धुमाळ यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी, दैनिक सकाळचे प्रतिनिधी अविनाश घोलप यांची उपाध्यक्षपदी आणि सचिवपदी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी मंगेश रत्नाकर यांची निवड करण्यात आली.
पुणे जिल्हा कार्यकारिणी व नवनिर्वाचित पदाधिकारी
अरुण कुमार मोटे – पुणे विभागीय सदस्य
पुणे जिल्हा कार्यकारिणी
अध्यक्ष – सचिन धुमाळ
उपाध्यक्ष – अविनाश घोलप
सचिव – मंगेश रत्नाकर
कोषाध्यक्ष – साहेबराव लोखंडे
संपर्क प्रमुख – भाऊसाहेब वायकर
प्रसिध्दी प्रमुख – देवकीनंदन शेट्ये
संघटक – बाबाभाई इनामदार
सहसचिव – अंकुश भूमकर
नियोजन समिती
अध्यक्ष – गजानन गव्हाणे
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…