शिरूर तालुका

रांजणगाव गणपती येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे वाचनालयात पूजन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): येथील कै.रामभाऊ गोपाळा फंड स्मृती वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या हस्ते प्रतिमेंचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी कै. रामभाऊ गोपाळ फंड स्मृती वाचनालयाच्या वतीने नियमित वाचकांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव विकास परीषदेच्या शिरूर तालुकाध्यक्ष विभावरी देव तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कविताताई माणिक खेडकर, “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या उपसंपादक किरण पिंगळे, शिरुर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विवेकानंद फंड, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली बांगर, मंगलमुर्ती वुमन केअर फाउंडेशनच्या मंजुषा शिंदे मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी वाचनालयाच्या ग्रंथपाल नारायणी फंड व व्याख्याते निलेश माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सोहम फंड, अमोल ढोले, श्रावणी फंड, नितीन खेंगरे, व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल नारायणी फंड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

1 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

2 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

2 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

3 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

20 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago