शिरूर तालुका

गुजर प्रशालेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्व. सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढाव, ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक कुंडलिक कदम, मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, उपशिक्षक रवींद्र सातपुते, नंदा सातपुते यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी प्रशालेचा विद्यार्थी सुजल भुजबळ, संग्राम ढमढेरे, काजल भुजबळ, गीता ढमढेरे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी माहितीपर मनोगत व्यक्त केले तसेच प्रशालेच्या उपशिक्षिका नंदा सातपुते यांनी महात्मा गांधीजींचे राम भजनाचे गायन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी कार्तिकी सावंत हिने केले तर उपशिक्षक नितीन माने यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago