building

पार्किंगमध्ये उभारलेल्या इमारतीची परवानगी रद्द करण्याची मनसेची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नगरपरिषद हद्दीतील हॉटेल राजभोगची इमारत बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी शिरूर शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी लेखी…

9 महिने ago

शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राची इमारत तसेच फाऊंटन (कारंजा) दुरुस्तीबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिरूर नगरपरिषदेला दिले आले.…

9 महिने ago

अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठी नवीन अद्ययावत इमारत उभारणार; रविंद चव्हाण

मुंबई: अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत…

10 महिने ago

जातेगाव खुर्दमध्ये इमारतीचे नुकसान केल्याबाबत गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शेजारील व्यक्तीने अनाधिकाराने प्रवेश करत बांधकामाचे…

1 वर्ष ago

चाल बांधून त्यात शब्द बसवण्यापेक्षा शब्दाना समर्पक चाल लावणं आवडते; अवधूत गुप्ते

मुंबई: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दहिसर शाखेने, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 'कलावंत आपल्या भेटीला' ही मालिका…

1 वर्ष ago

चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करा…

चंद्रपूर: वैद्यकीय सुविधांचा अभाव, रुग्णालयाची अपुरी जागा, औषधांची कमतरता, अस्वच्छतेचा अभाव व अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या आधी चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांवरुन…

1 वर्ष ago

शिरुर शहरातील हुडको कॉलनीतील सांस्कृतिक भवन समस्यांच्या विळख्यात…

डागडुजी न करता नगर परिषदेकडून होतेय वसुली शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील हुडको वसाहतीमधील ओपन स्पेसमध्ये असलेली सांस्कृतिक भवन ही…

1 वर्ष ago

करंदी ग्रामपंचायत इमारतीची नऊ वर्षातच दुरवस्था

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारतीला नऊ वर्षे पूर्ण झालेले असताना सदर इमारतीची दुरवस्था होऊ लागल्याचे दिसत…

2 वर्षे ago

शिरुर तालुक्यातील खैरेनगरची ग्रामपंचायत इमारतच बनली धोकादायक

शिक्रापूर: गावातील कोणतीही शासकीय इमारत, अंगणवाडी, शाळा यांसह आदी इमारती धोकादायक झाल्यास स्थानिक नागरिक ग्रामपंचायत कडे पाठपुरावा करुन इमारत दुरुस्तीची…

2 वर्षे ago

काय ती शिरूर नगर परीषद, काय ते पैसे खाणारे लोकसेवक…

शिरूर शहरात अनाधिकृत बांधकामांना उत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात गुजर मळा, प्रितम प्रकाश नगर, जोशीवाडी, मुंबई बाजार, रेव्हेन्यू कॉलनी,…

2 वर्षे ago