रांजणगांव गणपती (तेजस फडके): "मी अत्यंत गरिब कुटुंबातुन जन्म घेतला आहे. जिद्द,चिकाटी,कष्ट मेहनत करुन माझ्या वडिलांनी आम्हा चार भावांना शिक्षण…