कारेगावात नाथाभाऊ शेवाळे यांचा कामगारांच्या वतीने जाहिर सत्कार
रांजणगांव गणपती (तेजस फडके): “मी अत्यंत गरिब कुटुंबातुन जन्म घेतला आहे. जिद्द,चिकाटी,कष्ट मेहनत करुन माझ्या वडिलांनी आम्हा चार भावांना शिक्षण देऊन घडविले आहे. त्यामुळे गरिबाची अवस्था काय असते याची मला पुर्णपणे जाणीव आहे. कामगारांच्या विविध अडीअडचणी,त्यांचे मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी, कामगारांच्या न्यायहक्कासाठी मी जनता दलाच्या माध्यमातुन कामगारांना न्याय मिळवुन देण्याची ग्वाही देतो, असे प्रतिपादन नाथाभाऊ शेवाळे […]
अधिक वाचा..