News

“ताशा सम्राट” याकुबभाई मणियार यांचा “मराठी राज गौरव” पुरस्काराने सन्मान

शिरुर (तेजस फडके) मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून "शिरुर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या" वतीने आयोजित केलेल्या मराठी लोक कलावंतांच्या सन्मान…

4 वर्षे ago

आमच्या आयुष्यात तुमचे स्थान खुपच महत्वाचे:- सुजाता पाटील

शिरुर (किरण पिंगळे) ज्यांच्या मुळे आपल गाव, शहर स्वच्छ राहते. त्यांच्यामुळे आपण आसपासच्या परिसरात चांगले जीवन जगत असतो. कारण या…

4 वर्षे ago

रामलिंग महीला उन्नती तर्फे महिलादिनी विटभट्टी कामगार महिलांची मोफत आरोग्य तपासणी

शिरुर (किरण पिंगळे) 8 मार्च हा दिवस सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो. परंतु समाजात असे काही वंचित…

4 वर्षे ago

शेतकऱ्यांची ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती; अजित पवार

मुंबई: अवकाळीने 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ…

4 वर्षे ago

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडपप्रकरणी जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना घेरले…

मुंबई: हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते…

4 वर्षे ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारच्या संवेदना बोथट; अजित पवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधी पक्षांनी केला सभात्याग... मुंबई: अवकाळी पाऊस, गारपीटीने राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते असा…

4 वर्षे ago

वडनेर येथून तब्बल दहा शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारी, केबल चोरीला

शिरुर (अरुणकुमार मोटे): वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथून एकाच वेळी दहा शेतकऱ्यांच्या मोटारी,केबल आणि पॅनल बॉक्स चोरी गेले आहेत. चोरीचे…

4 वर्षे ago

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार

मुंबई: संभाजीनगर मध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज विशेष…

4 वर्षे ago

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार

मुंबई: राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने…

4 वर्षे ago

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार

मुंबई: मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार आणि सामायिक विद्युत देयक यासाठी प्रति महिना साधारणपणे…

4 वर्षे ago