केंदूर मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान

4 वर्षे ago

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे व ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या हस्ते…

शिरूर एसटी स्टॅण्डजवळून लांबवली महिलेची पर्स…

4 वर्षे ago

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एसटी स्टॅण्डजवळ पतीची वाट पाहत उभ्या असलेल्या महीलेच्या हातातील मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पर्स लांबवून पर्समधील…

शिरूरमधील ‘त्या’ बडया एच.पी गॅसवर कधी होणार कारवाई?

4 वर्षे ago

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात गॅस टाक्यांच्या रिफिलींगचा काळाबाजार उघड झाला असून, या रिफिलींगसाठी घरगुती गॅस पुरवणाऱ्या एस.डी. दुगड एच.पी…

भारतामधील शेकडो व्यवसायीकांना फसविणाऱयाला शिरूरमधून अटक

4 वर्षे ago

पुणेः भारतामधील शेकडो एलिव्हेटर (लिफ्ट) व मार्बल व्यवसायीकांना फसविणा-या तोतया डॉक्टर सायबर गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. याबाबत…

शिरुर तालुक्याच्या पूर्वभागातील अजून एका सावकारावर गुन्हा दाखल

4 वर्षे ago

शिरुर (तेजस फडके): पतीला अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्याने नाईलाजाने पतीच्या उपचारासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. त्या बदल्यात बँकेचे तीन…

काय रस्ते, काय खड्डे, काय तो रस्ता, सगळं कसं ओक्केच!

4 वर्षे ago

हिवरे रस्त्यावर खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे, नागरिक संभ्रमात शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातून हिवरे बाजूने जाणाऱ्या रस्त्याची…

कडूलिंबातील औषधी गुण…

4 वर्षे ago

कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या…

Video: गाईने खाटिकाला दिली आयुष्यभराची शिक्षा…

4 वर्षे ago

नवी दिल्ली: एका गाईने एका खाटिकाला आयुष्यभराची शिक्षा दिली आहे. खाटिकाने ज्या दोरीने तिला बांधलं होते, त्याच दोरीने तिने खाटिकाला…

सिलेंडरनंतर सीएनजी, पीएनजीही महागले; पेट्रोल-डिझेलचे दर पाहा…

4 वर्षे ago

मुंबई: इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत असून, सर्वसामान्य नागरिकांचे महागाईमुळे हाल होऊ लागले आहेत. महानगरकडून पुन्हा एकदा सीएनजी आणि…

शिक्रापूरमध्ये संपूर्ण कुटुंब झोपेत अन् कोसळली भिंत…

4 वर्षे ago

सुदैवाने मुळे बचावली तर पती, पत्नी व आई किरकोळ जखमी शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार, संततधार पाऊस सुरु…