उद्धवस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत

9 महिने ago

शेतकरी कर्जमाफी कधी देणार, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल नागपूर: महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत.…

प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा

9 महिने ago

मुंबई: ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी साठी ॲग्रिगेटर धोरण नियमावली येत्या २ दिवसात जाहीर होत असुन त्यामध्ये प्रवासी…

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, महायुती सरकारने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले

9 महिने ago

मुंबई: अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा…

TET विरोधात शिक्षक संघटना आक्रमक

9 महिने ago

न्यायालयाचा आधार आणि शासनाचे सहकार्य घेऊन शिक्षकांना नक्कीच न्याय मिळवून देऊ; डॉ. विशाल कडणे सिंधुदुर्ग: सर्वोच्च न्यायालयाच्या सप्टेंबर २०२५ मधील…

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरीहितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल; डॉ. नीलम गोऱ्हे

9 महिने ago

मुंबई: अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे…

गंगापेट्रोल पंपाजवळ तिघांकडून व्यापाऱ्यावर हल्ला, शिरूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

9 महिने ago

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गंगापेट्रोल पंप परिसरात किरकोळ कारणावरून तिघा अनोळखी इसमांनी व्यापाऱ्यावर हल्ला करून मारहाण केली. या घटनेत…

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

9 महिने ago

मेष: आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने खूप लाभदायक आहे. तुमची पेंडीग कामे आज पूर्ण होणार आहेत. तुमचा मुड आज…

शिरुर; कारेगाव येथील यश इन चौक बनत चाललाय अवैध धंद्यांचा अड्डा…?

9 महिने ago

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगावातील यश इन चौक सध्या गुन्हेगारी हालचालींमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. गुटका, खर्याची विक्री, मटका,…

शिरुर तालुक्यात घरात शिरुन महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

9 महिने ago

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी खंडू सोनबा जाधव या…

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

9 महिने ago

शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरुर) येथे होणारी वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत…