शिरूर तालुका टीम

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? अहवालाची लपवाछपवी का

केस गळतीवरील पद्मश्री हिम्मतराव बावस्करांच्या संशोधन अहवालाला सरकारने केराची टोपली दाखवली का मुंबई: बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस…

2 वर्षे ago

नजर धुसर झाली, रोजच्या आहारात ५ पदार्थ खा, चष्म्याच्या नंबर वाढणार नाही…

डोळ्यांचा कमकुवतपणा अनेक समस्यांचे कारण ठरतो. अनेकांमध्ये स्क्रिनचा वापर वाढणं हे नजर कमजोर होण्याचं महत्वाचं कारण असतं. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉपच्या…

2 वर्षे ago

झोपताना तोंडातून लाळ का गळते कारण जाणून घ्या

तुम्ही रात्री झोपल्यावर तुमच्या तोंडातून लाळ गळते का? असं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायला नको. कारण, यामुळे तुमच्या आरोग्याचा प्रश्न…

2 वर्षे ago

खजुरा पेक्षाही जास्त फायदेशीर आहेत त्याच्या बिया

खजूर हे नाव ऐकताच आपल्या मनात आरोग्य आणि चवीचे विचार येतात. निसर्गाची कँडी म्हणूनही खजुराची ओळख आहे. पोषक तत्वांनी समृद्ध…

2 वर्षे ago

त्वचेपासून ते आरोग्यापर्यंत ‘या’ पाच प्रकारे एरंडेल तेल फायदेशीर

त्वचेची आणि केसांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण खराब केस आणि त्वचा तुमचा लुक खराब करू शकतात. यासाठी एरंडेल…

2 वर्षे ago

दात घासण्याची योग्य पद्धत कोणती

दात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी आपण नेहमी ब्रश करतो. परंतु ब्रश करताना आपण काही गोष्टींकडे विषेश लक्ष देत नाही, ज्यामुळे दातांची…

2 वर्षे ago

खासगी विकासक व ट्रस्टमधील करार सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

जी.जी. भाॅय ट्रस्ट जमीन लीज प्रकरण मुंबई: जी.जी. भाॅय ट्रस्ट आणि खाजगी विकासक यांच्यातील करार सात दिवसांत शासनाला सादर करण्याचे…

2 वर्षे ago

संविधान हा लोकशाही मूल्यांचा पाया; डॉ. नीलम गोऱ्हे

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेत संविधान गौरव चर्चा मुंबई: भारतीय संविधान स्वीकारण्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये…

2 वर्षे ago

सविंदणे येथे बिबट्याने शेळी व करडूवर हल्ला करून केले ठार

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथे सुरेश ज्ञानेश्वर लंघे यांच्या शेळी आणि करडूवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची…

2 वर्षे ago

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल आणि…

2 वर्षे ago