क्राईम

रांजणगाव MIDC मधील ब्रिटानिया कंपनीत चोरी, 8 जणांवर गुन्हे दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीतील ब्रिटानिया इंडस्ट्रिज लिमीटेड या कंपनीत 24 ते 27 जुलै या कालावधीत बाहेरुन कंपनीत कच्चा माल घेऊन येणाऱ्या 8 चालकांनी संगनमत करुन कंपनीमधील 1 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीच्या 920 किलोग्रॅम वजनाच्या पाम ऑईलची चोरी करुन विक्री केली असल्याने मतीन अली सय्यद (वय 40) यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत कंपनीत कच्चा माल घेऊन येणाऱ्या गाडीच्या चालकांवर गुन्हे दाखल केला असुन त्यांची नावे खालीलप्रमाणे

1) संतोष (गाडी नं MH 43 Y 6765)
2) राकेश व ओम ट्रान्सपोर्टचे (टॅंकर क्र. MH 43 Y 4544)
3) शिवधारी (MH 04 CP 3785)
4) संजय (MH ,04 FU 4349)
5) विरेद्र शुक्ला (MH 46 F 3749)
6) अजय (MH 43 E 3688)
7) राम शुक्ला (MH 04 HD 7185)
8) नितीन भगवान वागमोडे

या सर्व चालकांवर गुन्हे दाखल झाले असुन रांजणगाव MIDC पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago