शिक्रापूर: लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्वरांजली संतोष धायरकर, सिद्धी भरत आढाव, नम्रता गणेश भुजबळ या विद्यार्थिनींनी भारत देशाचे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी लांडेवस्ती शाळेतील केंद्रस्तर स्पर्धेमध्ये स्वरांजली संतोष धायरकर या विद्यार्थिनीने एकपात्री नाटिका राणी लक्ष्मीबाई यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून तिला मुख्याध्यापिका रेशमा शेख व विजया लोंढे यांनी मार्गदर्शन केले, तर यशस्वी विद्यार्थिनी व शिक्षकांचे विस्तारअधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ आढाव, ग्रामपंचायत सदस्या स्वाती लांडे, माजी उपसरपंच उज्वला भुजबळ, मोहन भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…