shirur-taluka-logo
मुंबई: ‘आई कुठे काय करते’ मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका असून अरुंधती या पात्राभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरताना दिसतं. या मालिकेतील अरुंधतीला ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत आहे.
अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने अभिनयामुळे अनेकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेमुळे मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली. मधुराणी हे नाव महाराष्ट्राच्या घराघारत पोहचलं. या मालिकेनंतर अरुंधती एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याचा एक BTS व्हिडिओ नुकताच मधुराणीने इन्स्टाव शेअर केला आहे. मधुराणी प्रभुलकला नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. ती एका नवीन जाहिरातीमध्ये झळकणार आहे.
पडद्यामाचा व्हिडिओ शेअर करत तिनं याबद्दल माहिती शेअर केली आहे. यामध्ये ती लाल रंगाच्या साडीत सोबर लुकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना देखील तिचा हा नवीन लुक आवडला आहे व तिला नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. मात्र ही जाहिरात कशाची आहे याबद्दल तिनं कोणतीच माहिती दिलेली नाही. चाहते मात्र तिच्यासाठी आनंदी आहेत.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…