मनोरंजन

बिग बॉस मराठी! कोण जाणार घराबाहेर?

मुंबई: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या प्रेक्षकांच्या मोठ्या चर्चेत आहे. राखीच्या एंट्रीनंतर घरात खरी रंगत यायला सुरुवात झाली आहे. आता या सीझनच्या सातव्या आठवड्याचं एलिमिनेशन पार पडणार आहे.

या आठवड्यात नॉमिनेट आहेत: रोशन भजनकर, सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, सागर कारंडे, दीपाली सय्यद. त्यापैकी कोण घराबाहेर जाणार हे रविवारच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल.

सोशल मीडियावर चर्चांनुसार गायक सचिन कुमावत या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाले असल्याची माहिती आहे. अहिराणी गाण्यांसाठी प्रसिद्ध सचिन घरात आपला परफॉर्मन्स अपेक्षेनुसार प्रभावीपणे सादर करू शकले नाहीत. घरातील संबंध चांगले असले तरी त्यांनी स्वतःसाठी स्टॅन्ड घेतला नाही, असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.तरीही सोशल मीडियावर प्रभू शेळके किंवा प्राजक्ता शुक्रे घराबाहेर जाणार, अशी चर्चाही रंगली आहे. वास्तविक निर्णय रविवारच्या एपिसोडमध्ये समोर येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

15 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

23 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

3 दिवस ago