मुख्य बातम्या

कारेगाव येथुन एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता

कारेगाव (प्रतिनिधी) कारेगाव (ता. शिरुर) येथुन एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असुन याबाबत मुलीच्या वडिलांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी उंची ५ फुट, रंग गोरा, केस काळे लांब, चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने सडपातळ, अंगात शाळेचा गणवेश त्यात पांढ-या रंगाची पॅन्ट, विटकरी रंगाचा कुर्ता, पांढ-या रंगाची ओढणी, पायात हिरव्या रंगाची चप्पल, मराठी भाषा बोलते, सोबत शाळेची बॅग, त्यामध्ये वहया पुस्तके जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल, घरातील गुलाबी रंगाची पाण्याची बॉटल तसेच घरातील तिचा वापरातील गुलाबी रंगाचा ड्रेस घेऊन गेली आहे.

 

याबाबत कोणालाही माहिती असल्यास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला 9673593335 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके यांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निळकंठ तिडके करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

22 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago