शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर एका ६५ वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
या गंभीर प्रकरणात रांजणगाव MIDC पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, तपासातून नेमके सत्य समोर येणार आहे. पोलिसांनी पुरावे संकलित करुन कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शेजारीच राहणाऱ्या नराधमाने केला अत्याचार….
पिडीत लहान मुलगी हि आरोपीच्या शेजारीच राहत होती. त्यामुळे आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपीला ताब्यात घेतले.
नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…
मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…