मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील एका शिक्षकाचा प्रताप; आदिवासी महिलेची केली छेडछाड

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना शिरुरच्या पश्चिम भागातील एका गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंदाजे ४५ वर्षीय शिक्षकाने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका आदिवासी समाज्यातील महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

खात्रीलायक सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार हा शिक्षक काही खाजगी कामानिमित्त पिडीत महिलेच्या घरी गेला होता. घरी गेल्यावर त्याने त्या महिलेला ‘घरी कोणी आहे का…?’ अशी विचारपुस केली. महिलेने घरी कोणीच नसल्याचे सांगितल्यावर त्याने घरात प्रवेश करत त्या पिडीत महिलेची हात पकडत तिची छेड काढली.

या सर्व प्रकाराने ती महिला घाबरल्याने तिने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. त्यानंतर या शिक्षकानेही घाबरुन पळ काढला. पिडीत महिला हि आदिवासी समाज्याची असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असुन सध्या हे प्रकरण दाबण्यासाठी या शिक्षकाने प्रयत्न चालवले असल्याचीही दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा रंगली आहे.

(क्रमशः)

 

निमोणेकरांनी जपली माणुसकी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या थोरात यांच्या कुटुंबियांना लाखोंची आर्थिक मदत

संतापजनक; नात्याला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना; बापाचा स्वतःच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार

शिरुर; पारोडीत वीज पडून दुमजली बंगल्याचे नुकसान घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

1 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

1 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

1 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

1 तास ago

डीजेच्या गोंगाटाविरोधात आवाज उठवणाऱ्या बापटांना मारहाण; नीलम गोऱ्हेंचा संताप

पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांना टीव्ही9…

1 तास ago

पुण्यात भाजप नगरसेविकेचा संताप अनावर; ठेकेदाराला थेट ‘जिवंत जाळण्याची’ धमकी!

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या…

3 तास ago