शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आज (दि २०) रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडले. परंतु सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे सुरु असल्याने अनेक गावात मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाकडे पाठ फिरविली. परंतु दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे प्रशासनावर ताण आल्याने मतदारांनी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
शिरुर तालुक्यातील अनेक गावात आज हिच परिस्थिती पहायला मिळाली. अनेक गावात तरुणांनी यावेळेस मतदानाचा हक्क बजावला. दुपारी तीन नंतर प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी ६ नंतर मतदान केंद्राचे प्रवेशद्वार बंद झाल्यानंतरही मतदान केंद्राच्या मतदारांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनावर मोठया प्रमाणात ताण आल्याचे चित्र पहायला मिळाले.
Video: वाघोलीत मतदान केंद्रात पोलिंग एजंटला दमबाजी: अशोक पवार
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…