महाराष्ट्र

मतदान करणं हे आपले राष्ट्रीय कर्तव्य; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: विधानसभा निवडणूक २०२४च्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवाजीनगर पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची लोकांनी जाण ठेवावी आणि आपला अधिकार बजवावा. लोकशाहीत सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं, असं आवाहन शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. तसेच यावेळी मतदान करण्यासाठी मतदारांची लोकसभेपेक्षा अधिक गर्दी दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी, शिवसेनेचे धनंजय जाधव, राजू विटकर, युवराज शिंगाडे, संजय तुरेकर, सागर कांबळे, भाजपचे संदीप काळे, मंदार देवभानकर, दिलीप शेळके, भाऊराज शेळके, शिवसेना महिला आघाडीच्या अक्षता धुमाळ, सुदर्शना त्रिगुणाईत, सुरेखा पाटील,सुवर्णा शिंदे, संजीवनी विजापूरे उपस्थित होते.

——

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

3 मिनिटे ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago