ashok-pawar

Video: वाघोलीत मतदान केंद्रात पोलिंग एजंटला दमबाजी: अशोक पवार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

वाघोली (तेजस फडके): शिरूर विधानसभा मतदार संघ या निवडणुकीत येथील खालच्या पातळीवर गेलेल्या राजकारणामुळे चर्चेत राहिला आहे. वाघोली येथे आज (बुधवार) मतदान होताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पोलिंग एजंट्ला दमदाटी झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी केला आहे. याबाबत चौकशी करून त्यावर कारवाई झाली नाही, तर मी त्वरीत उपोषण सुरू करेन असा इशारा अशोक पवार यांनी दिला आहे.

संबंधित व्हिडिओ पुढीलप्रमाणे…

Video: अजित पवार यांच्या टिकेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच सडेतोड उत्तर…

अशोक पवार यांना मंत्री करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती मैदानात…

शिरूर पोलिसांनी सांगितले, ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरणाबाबत घडलेला प्रकार हा…

Live Video: शरद पवार यांनी वडगाव रासाई येथे अजित पवार यांची केली नक्क्ल…

Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार