मुख्य बातम्या

शिक्रापुरच्या ज्ञानमुद्रा स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): येथील ज्ञानमुद्रा स्कूलमध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजी देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शाळेच्या प्रांगणात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व नृत्य सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.

या कार्यक्रमात लहान मुलांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ‘देशप्रेम, एकता आणि आपली संस्कृती जपणे हीच खरी देशसेवा’ असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना लाडू व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले व भविष्यातही अशा सांस्कृतिक उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

2 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

3 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

3 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

3 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

3 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

3 तास ago