celebrated

राज्यात आज उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’; प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार

मुंबई: राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचे…

1 महिना ago

कान्हूर मेसाईत ‘श्रीराम जन्मोत्सव’ उत्साहात संपन्न

ह.भ.प. सूरज महाराज अंतवडीकर यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध पाबळ (सुनिल जिते).: शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे जय श्रीराम ट्रस्टच्या वतीने…

4 महिने ago

नाथषष्ठीत ‘नाथांचा रांजण’ भरला; पैठणमध्ये भक्तीचा जल्लोष

पैठण: नाथषष्ठी उत्सवानिमित्त पैठण येथे पारंपरिक ‘नाथांचा रांजण भरणे’ हा धार्मिक सोहळा शनिवारी मोठ्या भक्तिभावात पार पडला. भाविकांनी गोदावरी नदीतून…

5 महिने ago

मुलुंडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मुंबई: सालाबादप्रमाणे यावर्षीही मुलुंड विभागात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ…

5 महिने ago

शिंदोडीत ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात; ३.९३ कोटींच्या नळपाणी योजनेचे लोकार्पण

न्हावरे (तेजस फडके): शिरुर पंचायत समिती अंतर्गत शिंदोडी ग्रामपंचायतीत जल जीवन मिशन अंतर्गत पुर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचा २१ फेब्रुवारी…

5 महिने ago

सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

मुंबई: मुंबईच्या नागरी आणि प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन Bombay Municipal Corporation चे…

5 महिने ago

पन्हाळा–हातकणंगलेत राजकीय समीकरणे बदलली; सातवे–पोर्लेत राष्ट्रवादीचा गुलाल

कोडोली–कुंभोजमध्ये जनसुराज्यचा दबदबा पन्हाळा: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली…

5 महिने ago

शिरुर; शिंगाडवाडी शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वाघाळे (तेजस फडके): जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन शिंगाडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशभक्तीच्या…

6 महिने ago

शिरुर; पिंपरी दुमाला येथे खळदकर दाम्पत्यांचा हळदी-कुंकवाचा सोहळा उत्साहात संपन्न

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे): शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे सामाजिक सलोखा, महिला सन्मान आणि परंपरेचा जागर करणारा भव्य हळदी-कुंकवाचा कार्यक्रम…

6 महिने ago

पुण्यात ७७ वा प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला

पुणे: भारतीय संविधानाच्या बळावर विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती असलेला भारत जगातील सर्वात मोठा व यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे.…

6 महिने ago