शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार वेगवेगळे गुन्हे करून तसेच वेगवेगळे हत्यार वापरून त्याचे व्हिडिओ तयार करून इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर प्रसारित करून दहशत माजवणाऱ्या आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी एका गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, लखन शिरसकर, अशोक केदार यांसह आदींनी विकी उर्फ विवेक उर्फ दाद्या राजेश खराडे, आदित्य नितीन भोईनल्लू, आदिन जैनोद्दीन शेख या तिघा आरोपींची शिक्रापूरातील मुख्य चौकातून तसेच कॉलनी, वेगवेगळ्या शाळा महाविद्यालय परिसरातून धिंड काढली आहे.
याबाबत बोलताना नागरिकांना त्रास देऊन दहशत पसरवणाऱ्यांची शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गय केली जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले.
रिक्षाचालक ते उपमुख्यमंत्री; संघर्ष, संघटनकौशल्य, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास मुंबई: नेतृत्व हे केवळ…
एक आरोपी हरियाणातून, तर दुसरा विश्रांतवाडीतून जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर…
सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…
कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…
केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी…
‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी…