आरोग्य

केळीच्या सालीचे 10 आरोग्यदायी फायदे

1) केळ्याच्या सालिचा आतिल भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचे वरिल सुरकुत्या कमी होतात.

2)पिकलेल्या केळीची साल दातांना लावलि तर दातांचा पिवळेपणा जाऊन मोत्यासारखे चमकतात.

३) केळ्याची साल हळूवार चेहर्यावर चोळल्यास चेहर्यावरिल मुरूमे, पुटकूळ्या नाहिश्या होण्यास मदत होते. सालित अँटि आँक्सिडंटस् असल्याने त्वचेवरचे पिगमेटेशन, वांग, डाग, दूर होतात.

४) केळीच्या सालीतले सफेद धागे काढून त्यात अँलोव्हेरा जेल मिसळून डोळ्याखाली लावल्यास काळे वर्तुळ नाहीशी होतात.

५) एखाद्या मधमशीने डंख, दंश, केला तर त्याठिकाणी केळीची साल बारीक करुन लावल्यास आराम पडतो.

६) शरिरात एखाद्या ठिकाणी वेदना होत असेल तर त्याठिकाणी ३० मिनिटांपर्यंत केळीची साल लावावी आराम पडतो.

७) चेहर्यावरील सुरकुत्यांमूळे त्रस्त असाल तर, केळीची साल मिसळून चेहर्यावर लावल्यास सुरकुत्या नष्ट होतात. हि पेस्ट ५ मिनिटे चेहर्यावर लावून ठेवावी व नंतर धूवावी.

८) त्वचेवर कुठेही मस किंवा चामखिळ असल्यास केळीची साल तिथे चोळावी. काही दिवसातच मस, किंवा चामखिळ निघून जाते.

९) प्रदूषणामुळे किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. अश्यावेळी केळीची साल डोळ्यावर ठेवावी, थंडावा मिळतो. व त्यात असलेले विटामिनस्, डोळ्यांना मिळतात, डोळे रिलँक्स होतात.

१०) एका संशोधनातून सिद्ध झाले कि, केळ्याच्या सालीचा antidepressant म्हणून वापर करता येतो. तुम्हि केळीची साल पाण्यात उकळवून ते पाणि प्यायलात तर त्याचा प्रभाव एखाद्या antidepressant असतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

18 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago