आरोग्य

पनीर खाताय सावधान! पनीरमध्ये आढळले डिटर्जंट, युरिया अन् स्टार्च

पुणे: पनीर हा फक्त व्हेजच नव्हे तर नॉनव्हेज खाणाऱ्यांचाही आवडता पदार्थ आहे. कोणताही कार्यक्रम असो, पनीरचा बेत फिक्स असतोच. पण आता पनीरप्रेमींनी सावध राहण्याची गरज आहे.

702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत धक्कादायक खुलासा

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी देशभरात घेतलेल्या 702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत पनीरबाबत चिंताजनक बाब उघडकीस आली आहे. पनीर हे सर्वाधिक भेसळयुक्त उत्पादन ठरले आहे.

पनीरमध्ये आढळले हे घातक पदार्थ

डिटर्जंट

युरिया

स्टार्च

रासायनिक घटक

हे सर्व पदार्थ आरोग्यास अत्यंत घातक आहेत, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी

काय होते परिणाम

भेसळयुक्त पनीर खाल्ल्यामुळे होऊ शकतात:

पचनसंस्थेचे विकार

अ‍ॅलर्जी

दीर्घकालीन आजार

FSSAI चा इशारा आणि उपाययोजना

FSSAI ने ग्राहकांना पुढील गोष्टींकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रँडेड व प्रमाणित पनीरच खरेदी करा.

पॅकेजिंग आणि लेबलिंग तपासा.

शंका असल्यास पनीर टाळा.

पुण्यातील भेसळखोर फॅक्टरीवर छापा

पुणे जिल्ह्याच्या मांजरी येथे भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या फॅक्टरीवर पोलिस आणि अन्न प्रशासन विभागाने कारवाई केली होती.

यावेळी 11 लाख 56 हजार रुपये किंमतीचे भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले होते.

नागरिकांनो, सावध राहा

अन्नाची शुद्धता ही तुमच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

8 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

9 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

12 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

12 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

12 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

12 तास ago